Jnana Prabodhini Prashala

📢 The site is under construction. Thank you for your patience and understanding. Please check back shortly for the complete launch.     📢 The site is under construction. Thank you for your patience and understanding. Please check back shortly for the complete launch.     📢 The site is under construction. Thank you for your patience and understanding. Please check back shortly for the complete launch.    

News and reports

10th Results :

ज्ञानप्रबोधिनी प्रशाला शालान्त परीक्षा निर्णय - २०२२ - २३

🌷🌷 अभिनंदन! 🌷🌷 ज्ञानप्रबोधिनी प्रशाला शालान्त परीक्षा निर्णय ज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सन २०२२-२३ या तुकडीचा इयत्ता दहावीचा निर्णय जाहीर झाला आहे.
प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
🌷 कु. समृद्धी कानडे ही विद्यार्थिनी ९८.२ % गुण मिळवून सन २०२२-२३ च्या तुकडीमध्ये प्रथम आली.
📍परीक्षेस बसलेले एकूण विद्यार्थी - ८१
📍उत्तीर्ण विद्यार्थी - ८१
📍शालेय सरासरी - ९१%
📍९५% पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी - १५
📍९०% पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी - ५४
📍८०% पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी - ७७ विषयश: पैकीच्या पैकी गुण मिळवणारे विद्यार्थी
📍संस्कृत- १०० पैकी १०० - २५
📍गणित - १०० पैकी १०० - ८
📍सामाजिक अध्ययन - १०० पैकी १०० - (३)
विषयश: सरासरी -
📍संस्कृत – ९७.२८ %
📍सामाजिक अध्ययन – ९०.४७%
📍विज्ञान – ८७.८८%
📍इंग्रजी - ८८.२७ %
📍गणित – ९१.१२%

अभिनंदन ! 🌷🌷🌷
ज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सन २०२३-२४ या तुकडीचा इयत्ता दहावीचा निर्णय जाहीर झाला आहे.
प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
ज्ञानप्रबोधिनी प्रशाला इ. १० वी शालान्त निर्णय
कु. रमा मंदार जोशी ही विद्यार्थिनी ९८.४ % गुण मिळवून सन २०२३-२४ च्या तुकडीमध्ये प्रथम आली.
परीक्षेस बसलेले एकूण विद्यार्थी -७९
उत्तीर्ण विद्यार्थी -७९
शालेय सरासरी - ९३.९६ %
९५% पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी - ३८
९०% पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी - ७३
८०% पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी - ६
विषयश: पैकीच्या पैकी गुण मिळवणारे विद्यार्थी
संस्कृत- १०० पैकी १०० - २९
गणित - १०० पैकी १०० - ८
सामाजिक अध्ययन - १०० पैकी १०० – ३
विषयश: सरासरी -
संस्कृत – ९८.५८ %
सामाजिक अध्ययन – ९३.६७%
विज्ञान – ९१.४८ %
इंग्रजी – ९२.८७ %
गणित – ९३.२१%
रमा मंदार जोशी (९८.४ %)
उर्विका सतीश खाडे (९८.२%) आयुषी हृषीकेश राजहंस (९८.२%)
पलाश प्रद्युमन पैरायतूरकर (९८.२%)
सानिका भोंगे ( ९८% )

🌷🌷अभिनंदन ! 🌷🌷
ज्ञान प्रबोधिनी प्रशाला
शालान्त परीक्षा निर्णय !
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
ज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सन २०२४ – २५ या तुकडीचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे.
प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
🌷 कु. आदिजा विजय सुतार ९८.४ % गुण मिळवून या तुकडीमध्ये प्रथम आली.👏🏻👏🏻👏🏻
🌷परीक्षेस बसलेले एकूण विद्यार्थी - ७८
🌷उत्तीर्ण विद्यार्थी - ७८
🌷शालेय सरासरी - ९२.०१ %
🌷९५% पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी - २५
🌷९०% पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी - ५५
🌷७५% पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी - ७८
विषयश: पैकीच्या पैकी गुण
🌷संस्कृत- १०० पैकी १०० - २८
🌷गणित - १०० पैकी १०० - ०३
🌷 विज्ञान १०० पैकी १०० -०१
विषयश: सरासरी
🌷संस्कृत - ९७.८७ %
🌷इंग्रजी - ९२.३४%
🌷गणित - ९१.९३%
🌷सामाजिक शास्त्र - ९०.८८%
🌷विज्ञान - ८७.०५ %
*अनुक्रमे पहिले पाच विद्यार्थी *
आदिजा सुतार - ९८ .४ %
नारायणी टिळेकर - ९८%
यशोवर्धन बागुल - ९७. ८%
नील शहा - ९७.६%
अद्वय पळणीटकर- ९७.४%
अनीश राजवाडे - ९७.४%
सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !👏🏻👏🏻👏🏻

इ. 10 वी शालान्त (पुनर्परीक्षा) परीक्षा निर्णय
🌷अभिनंदन 🌷
ज्ञानप्रबोधिनी प्रशालेचा सन 2025-26 या तुकडीचा इयत्ता दहावीचा निर्णय जाहीर झाला आहे.
शालेय सरासरी. : 90.935%
अनुश्री पाठक 99% मिळवून प्रथम क्रमांक.
95% अणि त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी : 27.
90% पेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी : 59.
80% पेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी : 73.
100/100
संस्कृत 29
गणित 02
सायन्स 02
विषयश : सरासरी
इंग्लिश 92.24 %
संस्कृत 97.43%
गणित 86.54%
सायन्स 88.36 %
सामाजिक शास्त्रे 90.54%
🌷अभिनंदन 🌷
पहिले सहा क्रमांक
1. अनुश्री पाठक
2. अथर्व भिडे
3. निनाद गोखले, सर्वज्ञ् सरोदे, आर्य देशपांडे
4. अरायना जाधव, निनाद गोडबोले
5. अभिजात वाळंबे
6. तेजस खोत, ऋग्वेदा कुडले

Scroll to Top