महेंद्रभाई सेठिया: ध्येयवेड्या प्रवासाचे मुखपृष्ठ
ज्ञान प्रबोधिनीची ती अंबाजोगाईतील पहिलीच गणेशोत्सव मिरवणूक असल्याने, संपूर्ण वातावरणात एक वेगळाच उत्साह, शिस्त आणि नवी ऊर्जा ओसंडून वाहत होती. या पहिल्या प्रवासाला अभूतपूर्व कष्टांची जोड लाभली होती. प्रबोधिनीच्या संस्कारांत वाढलेल्या मुलांनी जीव तोडून तालीम केली होती, विविध नृत्यांचे सराव आणि ‘बर्ची’ची ती जबरी तयारी, सर्व काही अगदी परिपूर्ण झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील […]
महेंद्रभाई सेठिया: ध्येयवेड्या प्रवासाचे मुखपृष्ठ Read More »