Jnana Prabodhini Prashala

📢 The site is under construction. Thank you for your patience and understanding. Please check back shortly for the complete launch.     📢 The site is under construction. Thank you for your patience and understanding. Please check back shortly for the complete launch.     📢 The site is under construction. Thank you for your patience and understanding. Please check back shortly for the complete launch.    

Blog Category

दादा लोक्स!! भाग -५

दादा लोक्स!!भाग -५ …आणि क्लिकक्लिकाट जाहला!😊 खरंतर तो आगंतूकच!अनाहूतपणे तो कसा केव्हा कुठून आला कळलंही नाही. तो इकडे तिकडे आसपास दिसायचा फक्त. एवढंच त्याचं खरंतर अस्तित्व होतं. तो कोणाचा कोण, काही कळलं नाही. तो फक्त होता विभागात. काही लोक आले-गेले त्यांच्यापैकीच कुणाचा तरी असावा तो! पण खूप दिवसांपासून होता तो! तो कामाचा की बिनकामाचा, त्याचाही […]

दादा लोक्स!! भाग -५ Read More »

“दादा” लोक्स भाग ४

“दादा” लोक्सभाग ४ दादा लोक्स आणि ताई लोक्सही दिनांक ९ एप्रिल २०२१..ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, तिथल्या नर्सने सांगितलं की तुम्हाला आज दुसरीकडे शिफ्ट करत आहोत.. कुठे हे सांगितलं नाही आणि तिथे कुठेच रेंज नसल्यामुळे पत्नीशी संपर्क सुद्धा होऊ शकत नव्हता.. आपल्याला ह्या रुग्णालयातून कोण बरं डिस्चार्ज मिळवून देत आहे – अशी उत्सुकता होती. या हॉस्पिटलमध्ये

“दादा” लोक्स भाग ४ Read More »

“दादा” लोक्स भाग- ३

“दादा” लोक्सभाग- ३25 मार्च 2020.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना साथीच्या रोगाला लक्षात घेऊन देशभरामध्ये लॉकडाऊन जाहीर केलं.२०२० मध्ये हा रोग तेवढ्या प्रचंड प्रमाणात पसरला नाही जेवढा २०२१ मध्ये पसरला! आणि त्याची तीव्रता देखील खूप होती. आपल्याला आता लॉकडाऊन ची सवय झाली आहे आणि आपण पुरेशी काळजी घेत आहोत अशा भ्रमामध्ये असताना एके दिवशी- मार्च

“दादा” लोक्स भाग- ३ Read More »

“दादा” लोक्स

“दादा” लोक्स समस्या परिहारासाठी बुद्धिमत्ता किंवाकर्ती बुद्धिमत्ता हे शब्द प्रबोधिनीत आपण वारंवार ऐकलेले असतात. आज त्याचीच प्रचीती मलाही आली. वेळ संध्याकाळी साधारण सहा वाजताची…दिवसभर प्रशालेतलं काम उरकून घरी जाण्याची घाई गडबड, घरी गेल्यानंतरच्या कामाचे वेध लागलेले, जाताना वाटेत करून जायच्या कामांची यादीही डोक्यात आकार घेत असलेली… आणि अशा ऐन मोक्याच्या वेळी तुमची गाडी तुमच्याशी पूर्ण

“दादा” लोक्स Read More »

महेंद्रभाई सेठिया: ध्येयवेड्या प्रवासाचे मुखपृष्ठ

ज्ञान प्रबोधिनीची ती अंबाजोगाईतील पहिलीच गणेशोत्सव मिरवणूक असल्याने, संपूर्ण वातावरणात एक वेगळाच उत्साह, शिस्त आणि नवी ऊर्जा ओसंडून वाहत होती. या पहिल्या प्रवासाला अभूतपूर्व कष्टांची जोड लाभली होती. प्रबोधिनीच्या संस्कारांत वाढलेल्या मुलांनी जीव तोडून तालीम केली होती, विविध नृत्यांचे सराव आणि ‘बर्ची’ची ती जबरी तयारी, सर्व काही अगदी परिपूर्ण झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील

महेंद्रभाई सेठिया: ध्येयवेड्या प्रवासाचे मुखपृष्ठ Read More »

मिलिंद नाईक: प्रयोगांच्या क्षितिजावर उमललेले धडपडे नेतृत्व

कोविडचे भरमसाठ आकडे चीनमधून येत होते. एक विचारप्रवाह असा होता की, हा व्हायरस भारतामध्ये येणे शक्य नाही. त्यात येऊ घातलेला उन्हाळा, त्यामुळे तर हा व्हायरस टिकणे अशक्यच आहे; सगळेच गाफील होते. पण एक माणूस मात्र यामध्ये गाफील नव्हता. कारण त्याने खूप लहानपणापासून एक ओळ नित्याने म्हटलेली होती, ती म्हणजे—‘अभ्यास देशस्थितीचा समतोल चालवू’. आणि त्या अभ्यासाच्या

मिलिंद नाईक: प्रयोगांच्या क्षितिजावर उमललेले धडपडे नेतृत्व Read More »

Scroll to Top