Job Vacancies

  • Home
  • Job Vacancies

Job Vacancies

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला (C.B.S.E. इंग्रजी माध्यम) ५१०, सदाशिव पेठ, पुणे ३०

येथे पुढील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत : -

अध्यापक : पदवी / पदव्युत्तर पदवी व बी. एड्. - वयोमर्यादा - ३५ वर्षे
सहनिवास सहाय्यक : पदवी - वयोमर्यादा - ३० वर्षे (फक्त पुरुष उमेदवार)
तांत्रिक सहाय्यक : B.C.S. /D.C.E. - वयोमर्यादा - ३० वर्षे
शिपाई : १०वी उत्तीर्ण - वयोमर्यादा - ३० वर्षे

अर्ज येथे संकेतस्थळावर उपलब्ध.
चौकशी दूरभाष क्रमांक. : 020-24207121Sr. No. Vacancy Form Link
1 अध्यापक / Teacher
2 सहनिवास सहाय्यक / Hostel Rector Assistant
3 तांत्रिक सहाय्यक / Technical Assistant
4 शिपाई / Peon