ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी 51@51 ह्या उपक्रमात त्यांचे आयुष्य कसे कसे घडत गेले ह्याचे गोष्टीरुप कथन करत आहेत. प्रबोधिनीमध्ये काय संचित हा ती लागले आणि शाळेतून बाहेर पडल्यावर कोणत्या व्यक्तींनी, प्रसंगांनी
आयुष्यात ठसा उमटवाला याचा मागोवा घेत आहेत.
आज दुसऱ्या गोष्टीमध्ये आपण भेटणार आहोत डॉ. वैशाली बिनीवाले (पाटणकर) ह्यांना!
नक्की वाचा आणि प्रतिसाद कळवा!