51@51 Memoirs of Alumni of JPP - 351@51 Memoirs of Alumni of JPP - 3Card image cap
Story 25 / गोष्ट २५

Abhay Kher / अभय खेर
Batch 1969 - 1973

प्रशालेच्या १९७४च्या तुकडीचे माजी विद्यार्थी अभय खेर सांगत आहेत त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी आणि उद्योग विश्वातील त्यांच्या कामाचे अनुभव.

Card image cap
Story 26 / गोष्ट २६

Devayani Tirthali / देवयानी तीर्थळी
Batch 1983 - 1989

प्रशालेच्या १९८९ च्या तुकडीच्या माजी विद्यार्थिनी देवयानी तीर्थळी या मांडत आहे त्यांचे शिक्षण क्षेत्रा बद्दलचे विचार, अनुभव, शाळेतील काही आठवणी आणि बरेच काही. नक्की वाचा.

Card image cap
Story 27 / गोष्ट २७

Late Vivekanand (भाई) Phadake / कै. विवेकानंद (भाई) फडके
Batch 1973

आज घेऊन येत आहोत एक वेगळ्या प्रकारची गोष्ट... प्रशालेच्या १९७३ तुकडीचे विद्यार्थी आणि प्रबोधिनीचे कार्यकर्ते कै. विवेकानंद (भाई) फडके ह्यांचे आज स्मरण त्यांच्या आठवणी आज वाचूया त्यांच्या सहकाऱ्यांच्या शब्दातून ५१@५१ मध्ये सोबत वाचूया भाईंच्या पुढाकाराने संघटित आणि विकसित होत गेलेल्या ज्ञान प्रबोधिनी मेडिकल ट्रस्टचा प्रवास मांडणारा प्रबोधिनीच्या खंडातील लेख.


Card image cap
Story 28 / गोष्ट २८

Vinayak Desurkar / विनायक देसूरकर
Batch 1975 - 1982 - बारावी

प्रशालेच्या १९८२ च्या तुकडीचे माजी विद्यार्थी विनायक देसूरकर सांगत आहेत त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी, त्यांच्या DMH च्या कामाचे काही अनुभव आणि बरेच काही. नक्की वाचा.

Card image cap
Story 29 / गोष्ट २९

Dhanashree Bodhini / धनश्री बोधिनी
Batch 1984 - 1990

प्रशालेच्या १९९० च्या तुकडीच्या माजी विद्यार्थीनी धनश्री बोधनी सांगत आहेत त्यांच्या प्रबोधिनी, BAIF, DMH मधील कामाचे काही अनुभव आणि बरेच काही. आजच्या गोष्टीसोबत DMH मध्ये योगदान देणाऱ्या प्रशालेतील विद्यार्थी-विद्यार्थीनींचा परिचय करुन देणारी पुरवणी. नक्की वाचा.

Card image cap
Story 30 / गोष्ट ३०

Shruti Patwardhan - Nigudkar / श्रुती पटवर्धन - निगुडकर
Batch 1982 - 1988

प्रशालेच्या १९८८ च्या तुकडीच्या श्रुती पटवर्धन - निगुडकर या माजी विद्यार्थीनी. आज मांडत आहेत त्यांचा कला शिक्षक म्हणून झालेला प्रवास, कला शिक्षणाबद्दल त्यांचे विचार आणि प्रबोधिनी मधील काही आठवणी.


Card image cap
Story 31 / गोष्ट ३१

Sunil Dadhe / सुनील दाढे
Batch 1971 - 1977

प्रशालेच्या १९७७ च्या तुकडीचे विद्यार्थी सुनील दाढे मांडत आहेत त्यांचे तीन दशकाच्या प्रशासकीय सेवेतील अनुभव आणि प्रबोधिनीतील आठवणी.