51@51 Memoirs of Alumni of JPP - 551@51 Memoirs of Alumni of JPP - 5Card image cap
Story 49

Sharddha Ojha
Std. 10th 1981

प्रशालेच्या १९८१च्या तुकडीच्या माजी विद्यार्थिनी श्रद्धा ओझा सांगत आहेत अभियांत्रिकी क्षेत्रात काम करताना आणि तसेच प्राध्यापक म्हणून आलेल्या अनुभवांबद्दल.

Card image cap
Story 50

Mayuresh Sohoni
Std. 10th 1981 & Std. 12th 1983

बँकिंग क्षेत्रातील गेल्या ३ दशकांतील प्रदीर्घ अनुभव, प्रशालेच्या शिक्षण पध्दतीविषयीचे विचार आणि प्रबोधिनीमध्ये घेतलेले विविध अनुभव सांगत आहेत १९८१ तुकडीचे माजी विद्यार्थी मयुरेश सोहोनी.

Card image cap
Story 51

Hemant Joglekar
Std. 11th 1972

ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या पहिल्या तुकडीचे (१९७२) विद्यार्थी हेमंत जोगळेकर सांगत आहेत प्रबोधिनीतील आठवणी, BSNL मधील त्यांचे काम आणि अध्यात्म क्षेत्रातील प्रवासाबद्दल ५१@५१ मध्ये.


Card image cap

गटातील सदस्यांचे अनुभव

या उपक्रमात सहभागी झालेल्या सदस्यांचे अनुभव/मनोगत त्यांच्याच शब्दात वाचू या.

Card image cap

मालिकेचा समारोप - एक चिंतन

आज ५१@५१ उपक्रमाच्या शेवटच्या समारोपाच्या भागात वाचूयात मा. संचालक गिरीशरावांचे उपक्रमाच्या निमित्ताने केलेले चिंतन.